{"product_id":"jinji-by-amar-salunkhe-जिंजी-मराठ्यांची-दक्षिणेकडील-राजधानी","title":"Jinji  By Amar Salunkhe जिंजी : मराठ्यांची दक्षिणेकडील राजधानी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजिंजी हा केवळ एक किल्ला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, छत्रपती राजाराम महाराजांचे धीर गंभीर व तितकेच मुत्सद्दी नेतृत्व, तसेच हरजीराजे, धनाजी, संताजी, बहिर्जी यांसारख्या ज्ञात-अज्ञात वीरांच्या पराक्रमाचा आणि त्यागाचा साक्षीदार आहे. शिवछत्रपतींचा पदस्पर्श लाभलेल्या जिंजीने स्वातंत्र्य आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी मराठा साम्राज्याच्या चरणी तब्बल वीस वर्षे वाहिली आणि केवळ दगड-मातीच्या ढिगाऱ्यातून उभ्या राहिलेल्या निर्जीव किल्ल्यांप्रमाणे स्वतःची प्रतिष्ठा सांभाळण्यापेक्षा मुघलांच्या विरोधात दंड थोपटून स्वतःला झुंजार शिलेदार म्हणून अजरामर करून घेतले. त्या झुंजार शिलेदाराची ही संशोधनात्मक यशोगाथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New Era Publishing House \/ Amar Salunkhe","offer_id":50519064707370,"sku":"Amar Salunkhe","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/jinji.jpg?v=1755780781","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/jinji-by-amar-salunkhe-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}