{"product_id":"jps-bhatakanti-tips-by-jayprakash-pradhan","title":"Jp'S-Bhatakanti Tips By Jayprakash Pradhan","description":"\u003cp\u003eप्रवासाचं वेड कुणाचं आयुष्य कसं बदलून टाकू शकतं याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर जेपीज्अर्थात जयप्रकाश व जयंती प्रधान दाम्पत्याचं\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e! \u003c\/span\u003e१९९८मध्ये या दाम्पत्याने युरोपची पहिली सहल केली आणि त्यानंतर झपाटल्यासारखे ते एका मागोमाग एक देश पालथे घालू लागले\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e. \u003c\/span\u003eआजपर्यंत त्यांनी तब्बल ७८ देशांची सैर केली आहे\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e. \u003c\/span\u003eया ऑफबीट भटकंतीमधून ‘जेपीज्\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e‘\u003c\/span\u003eकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e. \u003c\/span\u003eया अनुभवांमधूनच पर्यटनाबद्दलची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e. \u003c\/span\u003eसहल प्लॅन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e, \u003c\/span\u003eकोणत्या गोष्टी टाळाव्यात हे त्यांना उत्तमरीत्या समजून आलं\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e. \u003c\/span\u003eत्यातूनच नियोजनाच्या उपयुक्त टिप्सचं हे पुस्तक साकार झालं आहे\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया टिप्समुळे सहल आनंददायी आणि निर्विघ्न होईल\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e. \u003c\/span\u003eएक सुजाण पर्यटक म्हणून आपला दृष्टीकोन विकसित होईल\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e. \u003c\/span\u003eतसंच परदेशात आपण कोणत्या गोष्टी कराव्यात\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e, \u003c\/span\u003eकोणत्या टाळाव्यात याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या देशाची प्रतिमाही चांगली ठेऊ शकतो\u003cspan lang=\"mr-IN\"\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642069524778,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/JP_s-Bhatakanti_Tips_by_Jayprakash_Pradhan_655d5e98-cc0d-4941-858c-ced6f8aea4f5.jpg?v=1732965285","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/jps-bhatakanti-tips-by-jayprakash-pradhan","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}