{"product_id":"kaahi-kavitasangrahanchya-nimittane-काही-कवितासंग्रहांच्या-निमित्ताने-author-yashwant-manohar-यशवंत-मनोहर","title":"Kaahi Kavitasangrahanchya Nimittane|काही कवितासंग्रहांच्या निमित्ताने Author: Yashwant Manohar |यशवंत मनोहर","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया ठिकाणी कवींना प्रोत्साहन देणे हे प्रस्तावनेचे प्रयोजन असले,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतरी ते एकमेव प्रयोजन नाही. नव्या संग्रहाकडे\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eपाहण्याची एक निश्चित दृष्टी निर्माण व्हावी व त्यांच्या कवितेतील काव्य आणि विचार याचा वाचकाला आस्वाद घेता\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eयावा हा या प्रस्तावनांचा उद्देश आहे. यशवंत मनोहर यांच्याकडे स्वागतशील,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसाक्षेपी व कलात्मकतेने कवीला व वाचकाला बरोबर घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाचा प्रत्यय प्रस्तुत प्रस्तावनांतून येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eयाशिवाय मनोहरांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असलेले सामाजिक भान. खोल दु:खाचा तळ ते ढवळून काढतात. निमित्ता-निमित्त्याने लिहिलेल्या प्रस्तावनांनी सजलेले हे पुस्तक म्हणजे मनोहरांचे महत्त्वाचे असे वाङ्‌मयीन व समीक्षात्मक कार्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"PdamagandhaPrakashan \/ Marathi","offer_id":49642189455658,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KahiKavitaSangrahachyaNimittane-500x500_3f18e890-4659-4fa5-9a4a-a2746e82d9de.jpg?v=1732967250","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kaahi-kavitasangrahanchya-nimittane-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-author-yashwant-manohar-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}