{"product_id":"kadambari-swaroop-va-samiksha-कादंबरी-स्वरूप-व-समीक्षा-author-dr-d-b-kulkarni-डॉ-द-भि-कुलकर्णी","title":"Kadambari : Swaroop Va Samiksha| कादंबरी : स्वरूप व समीक्षा Author: Dr. D. B. Kulkarni|डॉ. द. भि. कुलकर्णी","description":"\u003cp\u003eआस्वाद आणि संशोधन यांना आत्मसात करणारी ही समीक्षा अंतिमत: सर्जनशील समीक्षा आहे. निश्चित साहित्यशाशास्त्रीय भूमिकेमुळे, नव अलौकिकतावादामुळे - तिचा कस वाढला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकादंबरी हे आधुनिक महाकाव्य आहे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकादंबरीची समीक्षा स्वभावत:च अवघड आहे असे सांगता सांगता द. भि. कुलकर्णी यांनी येथे ‘देवदास’,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘न आनेवाला कल’ या कादंबर्‍या कशा अस्तित्ववादी आहेत हे विशद केले आहे;\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘रणांगण’,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘बळी’,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘सावित्री’ या कादंबर्‍यांचे नवे आकलन सादर केले आहे;\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘स्वामी’,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबर्‍यांतील अनेक त्रुटीही दाखवून दिल्या आहेत;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eफडके आणि खांडेकर यांच्या मर्यादाही. प्रतिभा, निर्भयता आणि निर्वैरता हे कलावंताप्रमाणे समीक्षकांचेही बलस्थान असते,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाचा प्रत्यय ‘कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा’ या ग्रंथाच्या पानापानांतून वाचकास येईल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642189357354,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KadambariSwaroopvasamiksha-500x500_c314526c-ae28-45fd-bb8c-9ec57459fb4f.jpg?v=1732967248","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kadambari-swaroop-va-samiksha-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-author-dr-d-b-kulkarni-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a6-%e0%a4%ad%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}