{"product_id":"kafkashi-sanvad-काफ्काशी-संवाद-author-t-v-sardeshmukh-त्र-वि-सरदेशमुख","title":"Kafkashi Sanvad|काफ्काशी संवाद Author: T. V. Sardeshmukh| त्र.वि.सरदेशमुख","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया पुस्तकातून व्यक्त होते ते काफ्काचे चांगुलपण, त्याची नैतिक प्रेरणा व सहसंवेदना. त्याच्या सर्जनशील साहित्याचा मूलस्रोत हाच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eपोषक अशा प्राणवान संवादाची जीवनाला गरज असते, हे या पुस्तकाने वाचकांच्या निदर्शनास आणले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eउच्चतम नैतिक प्रेरणा नसलेली कलाकृती बोन्साय केलेल्या वृक्षाच्या सजावटीसारखीच करुण व विरूप वाटते. जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाला जीवन-सत्याचीच गरज असते.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसत्य कुठे विकत घेता येत नाही,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर स्वत:साठी नव्याने शोधावे लागते. आपल्या अंतरात्म्यातून अनुभवास येते ते सत्य स्वीकारावे लागते. काफ्काच्या संवादातून तशा सत्यशोधाची,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआतल्या आवाजाला न डावलण्याची व अस्तित्वदशेला निर्भय प्रेमाने स्वीकारण्याची हाक आम्हाला ऐकू येत आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642170057002,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KafkashiSamvad-500x500_2cb3926c-f453-4760-b386-e2cf9340044d.jpg?v=1732966838","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kafkashi-sanvad-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-author-t-v-sardeshmukh-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}