{"product_id":"kagadi-peharav-कागदी-पेहराव-author-sulochana-vani-सुलोचना-वाणी","title":"Kagadi Peharav |कागदी पेहराव Author: Sulochana Vani|सुलोचना वाणी","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eउर्दूच्या बंडखोर लेखिका इस्मत चुगताई सर्वच भारतीय भाषांतील वाचकांना आपल्याशा वाटतात. जितक्या उर्दू वाचकांना वाटतात.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eजुन्या रूढीमध्ये अडकलेल्या समाजाला आणि त्याच त्या बुरसटलेल्या परंपरांना त्यांनी धक्का दिला आणि मनुष्य म्हणून विश्वास दिला, हे त्यांचे कार्य अतुलनीय आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eआपल्या परिसराचा इतक्या सूक्ष्मतेने वेध घेणाऱ्या लेखिकेचे घडणे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. त्यामुळेच इस्मतआपाने आपल्या वाचकांसाठी ‘कागदी पेहराव’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e‘कागदी पेहराव’ हे आत्मकथन असले तरीही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे व कादंबरीपेक्षाही खूप वेगळे यात आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eएककालपरत्वे आणि संपूर्ण समाजाचे विस्ताराने आणि प्रामाणिकपणे चित्रण यात आले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eतीसच्या दशकात एका घरंदाज, पर्दाप्रथा असलेल्या कुटुंबात एका मुलीला शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागला असेल, हे वेगळ सांगण्याची गरज नाही. हा संघर्ष ह्या आत्मकथेचे केंद्र आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eयामुळे लेखिकेला सहन कराव्या लागलेल्या मानसिक दुःखाचा अंदाज वाचकांनाच करावा लागेल. कारण आपल्या दुःखाचं प्रदर्शन करणं, आत्मदयेची याचना करणं हा इस्मतआपांचा मूळ स्वभावच नाही\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642182508842,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KagdhiPehrav-500x500_3b39fc4a-05a0-4810-9b49-3df805a4f754.jpg?v=1732967129","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kagadi-peharav-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-author-sulochana-vani-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}