{"product_id":"kalgi-tura-parampara-adhyatma-aani-lokatva-कलगी-तुरा-परंपरा-अध्यात्म-आणि-लोकतत्व-author-dr-dhondiram-wadkar-डॉ-धोंडीराम-वाडकर","title":"Kalgi- Tura  Parampara, Adhyatma Aani Lokatva कलगी-तुरा :परंपरा, अध्यात्म आणि लोकतत्व Author: Dr. Dhondiram Wadkar डॉ. धोंडीराम वाडकर","description":"\u003cp\u003eशाहिरी प्रकाराच्या अभ्यासात कलगी-तुरा ह्या परंपरेला वैशिष्टपूर्ण व महत्त्वाचे स्थान आहे. लोककलांच्या माध्यमातून हे वाङ्मय लोकाभिमुख झाले आहे. कलगी-तुरा म्हणजे काय हे अभ्यासतानाच ह्या परंपरेचा विकास त्यातील अध्यात्म आणि लोकतत्त्व समजून घेऊन त्याची शास्त्रीय चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे. ह्या वाङ्मय प्रकारातील प्रतिकांचा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरूपकांचा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमिथकांचा ऊहापोह करतानाच त्याविषयीचे समज-अपसमजही येथे स्पष्ट केले आहेत. एकूणच लोकसाहित्याच्या वाचकांना व अभ्यासकांना ही चर्चा उपयुक्त ठरेल हेच ह्या पुस्तकाचे वैशिष्टय आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642202300714,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/kalagi-turaParampara_AdhayatmaAaniLoktatva-500x500_58c0a4c8-dec2-4b92-911b-dcefc91ef9a5.jpg?v=1732967480","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kalgi-tura-parampara-adhyatma-aani-lokatva-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-author-dr-dhondiram-wadkar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}