{"product_id":"kalya-matiche-aswastha-vartaman-काळ्या-मातीचे-अस्वस्थ-वर्तमान-author-ganesh-shivaji-markad-गणेश-शिवाजी-मरकड","title":"Kalya Matiche Aswastha Vartaman |काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान Author: Ganesh Shivaji Markad | गणेश शिवाजी मरकड","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-12\" id=\"content\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eसमकालीन सामाजिक जीवनातील कुरूपता, वास्तवाची भेदक जाणीव, आत्मभानाचा \u003cspan\u003eउत्स्फूर्त\u003c\/span\u003e उद्गार घेऊन येणारी मरकड यांची कविता एवढ्या वैशिष्ट्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर, त्यांना स्वतःची एक जीवनदृष्टी आहे. ती सर्वच कवितांतून व्यक्त होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eऊन, पाऊस, दुष्काळ, वन , रान, झाड, गाव अशा बहुविध पर्यावरणातून त्यांची कविता भेटते. तेव्हा कवीचे जगण्यातले अनुभव किती व्यापक आहेत, हे समजते. ह्या अनुभवांना आपल्या संवेदनशील मनाने आणि \u003cspan\u003eउत्स्फूर्त \u003c\/span\u003eप्रतिभेने त्यांनी टिपले आहे. बदलत्या नैसर्गिक पर्यावरणाविषयी कवीला कुतूहल आहे आणि खंतही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाच्या जगण्याचे, त्याच्या भंगणार्‍या मनाचे आणि अस्वस्थतेचे चित्रण करणारा हा कवितासंग्रह वाचकांना अंतर्मुख करणारा आहे\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180346154,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KaalyaMaatiche..-500x500_7b212821-d28e-45ae-9793-89c71ce0c0b0.jpg?v=1732967054","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kalya-matiche-aswastha-vartaman-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-author-ganesh-shivaji-markad-%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%a1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}