{"product_id":"kanda-lagvad-te-niryat-by-shailendra-gadge","title":"Kanda Lagvad te Niryat by Shailendra Gadge","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eकांदा पिकासाठी योग्य जमीन, हवामान, कांदा बीज, कांद्याच्या विविध प्रजाती, कांद्याचे हंगाम, इत्यादीविषयी सविस्तर माहिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकांद्याची लागवड ते निर्यातीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेतील अद्ययावत तंत्रांची ओळख\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकांदा पिकावरील विविध रोग आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचा परिचय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिक पद्धतीने कांदा साठवणुकीच्या उपायांची माहिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकांद्याची प्रतवारी, बाजारभाव, आणि निर्यातीसंदर्भातील घडामोडींची अद्ययावत माहिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. शैलेंद्र गाडगे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून कृषी प्रसार विषयात पीएच.डी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eICAR-Directorate of Onion and Garlic Research या राजगुरूनगर येथील संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकांदा व लसूण या दोन्ही पिकांमध्ये संशोधन व प्रसार कार्य. शासनाच्या संबंधित अनेक योजनांमध्ये सहभाग.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध कृषी मासिकांत, नियतकालिकांत व अग्रोवनमध्ये लेख प्रसिद्ध\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e८ पुस्तकांचे लेखन. पन्नासहून अधिक ठिकाणी कांदा व लसूण पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानावर व्याख्याने व मार्गदर्शन  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदूरचित्रवाणी व आकाशवाणीवर अनेक मुलाखती व शेतकऱ्यांना सल्ला.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641746333994,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4536-thickbox_default_01b79eab-438d-4c33-8768-3a98d223b778.jpg?v=1732962283","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kanda-lagvad-te-niryat-by-shailendra-gadge","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}