{"product_id":"kanha-barashingyache-janga-by-atul-dhamankar","title":"Kanha : Barashingyache Janga By Atul Dhamankar","description":"\u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eमध्य भारतातील कान्हा व्याघ्र प्रकल्पाचं सुप्रसिद्ध जंगल माहीत नाही असा निसर्गप्रेमी सापडणं अवघडच\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e!\u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eअप्रतिम निसर्गसौंदर्य\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eवाघ व वन्यप्राण्यांची रेलचेल असलेलं हे अरण्य बाराशिंगा या दुर्मिळ हरिणांचं पृथ्वीतलावरील एकमेव घर आहे\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eकान्हातील वन्यजीवनाचं बारकाईने निरीक्षण आणि अभ्यास करताना लेखक अतुल धामनकरांना अनेक थरारक आणि रोमांचक अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मिळाली\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eत्यांच्या याच\u003c\/span\u003e‘\u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eअरण्यवाचनाच्या डोळस अनुभवांना\u003c\/span\u003e’ \u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eया पुस्तकात ओघवत्या भाषेत त्यांनी शब्दबद्ध केलं आहे\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eजंगलात नित्य घडणार्\u003c\/span\u003e‍\u003cspan lang=\"HI\" data-mce-fragment=\"1\"\u003eया अनेक घटनांचा जबरदस्त अनुभव या पुस्तकाद्वारे वाचकांना चार भिंतींतही बसून घेता येणार आहे\u003c\/span\u003e.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653534163242,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Kanha-800x800.jpg?v=1733155910","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kanha-barashingyache-janga-by-atul-dhamankar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}