{"product_id":"karmavir-bhaurao-pati-कर्मवीर-भाऊराव-पाटील-एक-आधुनिक-भगीरथ-by-bhanu-kale","title":"karmavir bhaurao patil कर्मवीर भाऊराव पाटील : एक आधुनिक भगीरथ   by  Bhanu Kale","description":"\u003cspan\u003eगंगेच्या पाण्यावर ही भारतभू सुजलाम् सुफलाम् झाली; इथली संस्कृती रुजली, बहरली. पण ही गंगा हिमालयातच राहिली असती; तर हे घडले नसते. म्हणूनच त्या गंगेला खाली घेऊन येणार्‍या पुराणातल्या त्या भगीरथाला लोक आजही स्मरतात. आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात हेच काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले; थोड्या महानगरांपुरती आणि मूठभर उच्चवर्णीयांपुरती सीमित राहिलेली ज्ञानगंगा त्यांनी इथल्या खेड्यापाड्यांतून खेळवली, लक्षावधी गोरगरिबांच्या मनात विकासस्वप्ने पेरली आणि म्हणूनच या आधुनिक भगीरथाला भावी पिढ्या कृतज्ञतापूर्वक स्मरतील.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641886253354,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Karmveer_Bhaurao_Patil_Ek_Adhunik_Bhagirath.webp?v=1756808145","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/karmavir-bhaurao-pati-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%a5-by-bhanu-kale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}