{"product_id":"karmfal-by-kashiram-sakharam-bore","title":"Karmfal by kashiram Sakharam Bore","description":"\u003cspan\u003eयातील कथा या एकाच वेळी संघर्ष कथा आणि धैर्य कथा आहेत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमोठ्या संकटातून वाट काढण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या प्रेरणादायी कथा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाध्या, सोप्या आणि ओघवत्या कथा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनाला भावणाऱ्या, मनासमोर उभ्या राहणाऱ्या कथा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वतःचे आणि दुसऱ्याचे हित साधणाऱ्या या अनोख्या कथा आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाचन, चिंतन, मनन, मंथन आणि लेखनातून निर्माण झालेल्या या काशीराम बोरे यांच्या वाचनीय अशा एकूण नऊ कथा या कथासंग्रहात आहेत.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625737822506,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5163-thickbox_default_2cecb44d-2143-477c-bf73-395e2bd0e790.jpg?v=1732610515","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/karmfal-by-kashiram-sakharam-bore","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}