{"product_id":"kasturicha-sugandh-by-satish-kurkure","title":"Kasturicha Sugandh by Satish Kurkure","description":"\u003cp\u003eKasturicha Sugandh by Satish Kurkure\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया संग्रहातील भाषा ही साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यामुळे सर्वप्रकारच्या वाचकांना या कविता समजतील. या कवितेत प्रेम, विरह, निसर्ग, समाज, मन, मैत्री, मस्करी, आठवणी, सुगंध, अबोला यांसारख्या विविध विषयांच्या छटा टिपण्याचा कवीने मनापासून प्रयत्न केला आहे. वाचकाच्या मनाशी संवाद साधणाऱ्या, वाचकाच्या मनाला प्रवाही करणाऱ्या या कविता कवी सतीश यांनी सहज शब्दांत मांडलेल्या आहे. या संग्रहात जपानी पद्धतीच्या तीन ओळींच्या हाइकू विशेष म्हणजे हा काव्यसंग्रह वाचकांना एकाचवेळी पेपरबॅक, ई-बुक आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625437536554,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5348-thickbox_default_e8f169a2-ecb7-4232-98d6-fa05f02eb14e.jpg?v=1732603187","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kasturicha-sugandh-by-satish-kurkure","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}