{"product_id":"kavadasaकवडसा","title":"Kavadasa(कवडसा)","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसकारात्मक आणि नकारात्मक, दोन्हीही वृत्ती प्रत्येक माणसात कमी-जास्त प्रमाणात असतातच. जीवनात असंख्य सकारात्मक बाबी असतानाही सर्वसामान्य माणूस नकारात्मकतेकडे लवकर झुकतो. असं होऊ नये म्हणून त्यास जाणीवपूर्वक संतुलित राहण्याचा, मुद्दाम सकारात्मकतेचे दोर घट्ट पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e`कवडसा` या प्रस्तुतच्या पुस्तकातील प्रा. डॉ. मोहन खडसे यांचे लेखन आयुष्यातील सकारात्मकतेशी आपली ओळख करून देते. त्यांच्या या आधीच्या प्रकाशित `डे पॉझीटिव्ह` व `जगणे आनंदाचे` या पुस्तकांतील त्यांच्या याच विषयावरील लेखनाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्या प्रत्येकाच्याच जगण्यात कमी-जास्त समस्या, त्रास, वाईट\/मनस्ताप देणारे अनुभव\/प्रसंग असतातच; पण त्याच आपल्या आयुष्यात चांगलं, समाधानकारक, दिलासादायक, जगण्याची खरी कारणं देणारं खूप काही असतं.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eहे सत्य, आपल्या आयुष्यातली अशी सारी सकारात्मकता अधोरेखित करणारं हे लेखन आहे…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626196279594,"sku":null,"price":243.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/kavadasa-HR_005b374c-a255-46c5-acac-10f2246a4c34.jpg?v=1732615078","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kavadasa%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}