{"product_id":"kaviche-akherche-divas-ani-niragas-irendra-कवीचे-अखेरचे-दिवस-आणि-निरागस-इरेंदिरा-by-rangnath-pathare-रंगनाथ-पठारे","title":"Kaviche Akherche Divas Ani Niragas Irendra | कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा by Rangnath Pathare | रंगनाथ पठारे","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eकवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा एकात कवीच्या अखेरच्या काळातल्या आठवणी त्याच्या प्रेयसीने लिहिलेल्या. तर दुसरी एक श्रेष्ठ लघुकादंबरी. या शतकातल्या जागतिक महत्त्वाच्या लेखकाने लिहिलेली. कवी रशियन ब्लादिमीर मायकोवस्की (१९९३-१९३०) प्रेयसी व्हेरोनिका पोलोन्स्काया. अतिशय निर्लेप साधेपणाने व थेटपणे मांडलेल्या या आठवणी. लघुकादंबरीचा लेखक कोलंबिया – लॅटिन अमेरिका येथे जन्मलेला. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (जन्म: १९२८), १९८२ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेला. मूळ लेखन अनुक्रमे रशियन व स्पॅनिश भाषेत आहे. त्यांच्या इंग्रजी अनुवादावरून मराठी अनुवाद रंगनाथ पठारे यांनी केला आहे. चांगले काही वाचल्याचा आनंद आपल्या भाषेतील वाचकांना वाटणे ही त्यामागची भूमिका आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626122748202,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Scan20230209153905_1-450x695_54d54c1c-d183-4dcb-8577-ce56ac075f72.jpg?v=1732613277","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kaviche-akherche-divas-ani-niragas-irendra-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b8-%e0%a4%87%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-by-rangnath-pathare-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%aa%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}