{"product_id":"kavita-a-n-pedenekaranchya-कविता-आ-ना-पेडणेकरांच्या-author-dr-anant-deshmukh-डॉ-अनंत-देशमुख","title":"Kavita A. N. Pedenekaranchya | कविता आ.ना.पेडणेकरांच्या Author: Dr. Anant Deshmukh| डॉ. अनंत देशमुख","description":"\u003cp\u003eप्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता जीवनाची विविध क्षेत्रे स्पर्श करणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यातील व्यस्तता नि व्यर्थता वाचकांच्या समोर आणणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसमकालीन समाज जीवनातील र्‍हास पर्व सुरू झाल्याची अनेकविध प्रसंगचित्रे उपहास,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eउपरोधाच्या सहाय्याने मांडणारी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eव यामुळे मानवी जीवनासंबंधी काही मूलभूत प्रश्न पडल्याने अंतर्मुख होऊन चिंतनात्मक बनलेली आहे. अंतर्मुखता नि बहिर्मुखता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eचिंतनशीलता नि समाजसन्मुखता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतरल काव्यात्मकता नि समर्थ चित्रदर्शित्व,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे त्यांच्या कवितेचे विशेष आहेत. संवेदनशील वाचकांना एकाचवेळी आनंद देणारी आणि अस्वस्थ करणारी प्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता वाचकांना आपलीशी वाटेल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे नक्की.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180313386,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KavitaAanaPednekaranchya-500x500_53a72241-8783-4d36-be47-23e4f853b6b2.jpg?v=1732967052","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/kavita-a-n-pedenekaranchya-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86-%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-author-dr-anant-deshmukh-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}