{"product_id":"khajana-by-nitin-arun-thorat-खजाना-नितीन-अरुण-थोरात","title":"Khajana by Nitin Arun Thorat खजाना नितीन अरुण थोरात","description":"\u003cp\u003eखजाना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e११ मार्च १७९५ रोजी खर्ड्याची लढाई झाली. जामखेडमधील खर्डा किल्ल्यात निजामाला मराठ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली. तीन कोटी रुपयांचा तह करून मानहानीकारक पराभव कपाळावर चिटकवून निझाम मायघरी गेला. पण,त्याचा जीव याच मराठी भूमीत अडकून पडला होता. कारण होता,निझामी वंशपरंपरेने चालत आलेला बहुमूल्य हिऱ्यांचा हार. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजही तो हिऱ्यांचा हार आपल्या मराठी भूमीत दडलेला आहे आणि त्याची आजची किंमत आहे आठ हजार कोटी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकाशन: रायटर पब्लिकेशन\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Writer Publication \/ Nitin Arun Thorat","offer_id":50577105486122,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Khajana_by_Nitin_Arun_Thorat.jpg?v=1757162997","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/khajana-by-nitin-arun-thorat-%e0%a4%96%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}