{"product_id":"khasam-khas-padarth-खासम-खास-पाककृती","title":"Khasam Khas Padarth (खासम खास पाककृती)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसध्याच्या धावपळीच्या जीवनात, नोकरी-व्यवसायात व्यस्त असणा-या भगिनींना व त्यांच्या परिवाराला वेळेअभावी बाहेरच्या खाण्यावर अवलंबून रहावं लागतं; जे आरोग्याला बाधक होऊ शकतं… त्यांच्यासाठी या पुस्तकातील सोप्प्या व पौष्टिक पाककृती नक्कीच उपयोगी पडतील…\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eया पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे यात सणवार व घरगुती समारंभांसाठी खास मेनू दिले आहेत… मुलांसाठी खाऊच्या डब्याचं नियोजन, उरलेल्या पदार्थांचा उपयोग करून करता येणाऱ्या पाककृती व फ्युजन पाककृतीही दिल्या आहेत… त्यात चटपटे पदार्थ, समोसे, कबाब, घरगुती केक, पुडिंग, चॉकलेट अशा अनेकविध पाककृतींचाही समावेश आहे…\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626196705578,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/khasam-khas-before-final_bc212c79-7dbb-4e12-be04-c1dd631d2629.jpg?v=1732615093","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/khasam-khas-padarth-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%ae-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}