{"product_id":"khatpat-ek-navi-umed-by-nivrutti-jori","title":"Khatpat : Ek Navi Umed by Nivrutti Jori","description":"\u003cp\u003eसंघर्ष केल्याशिवाय आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाही, स्वप्नांच्या पाठीमागे धावताना सजग राहून, आत्मनिर्भर राहून स्वतःला घडवणाऱ्या निवृत्ती जोरी यांची सत्य घटनांवर आधारित संघर्षमय गोष्ट या कादंबरीत मांडली आहे.\u003cbr\u003eलेखक निवृत्ती जोरी यांच्या आयुष्याची ही सत्य कथा असून, ती आजच्या तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादेणारी आहे.\u003cbr\u003eएक उच्चशिक्षित बेरोजगार ते कृषी अधिकारी हा प्रवास या कादंबरीत अत्यंत रोमहर्षक रूपात मांडला आहे.\u003cbr\u003eस्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ही कादंबरी अत्यंत प्रेरणादायी असून स्पर्धेत दिशाहीन झालेल्या अनेकांना ही ‘खटपट’ यशाची वाट शोधून देईल.\u003cbr\u003e‘तडजोड’ या कादंबरी नंतर लेखकाने लिहिलेली ही दुसरी कादंबरी आत्मचारित्रात्मक स्वरूपातली असून वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकाविषयी :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसध्या छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत.\u003cbr\u003eमहाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे संस्थापक सदस्य.\u003cbr\u003eछत्रपती संभाजी नगर विभाग अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना, पुणे.\u003cbr\u003e‘तडजोड: गुंता सोडवणारी किल्ली’ ही पहिली कादंबरी.\u003cbr\u003e‘खटपट’ ही दुसरी कादंबरी प्रसिद्ध\u003cbr\u003e‘दागिना’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह\u003cbr\u003eबेलगाम (काव्यसंग्रह), स्वच्छंदी (कथासंग्रह), स्वयंप्रकाशित (सुविचार संग्रह) प्रकाशनाच्या मार्गावर\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":50212234297642,"sku":"Nivrutti Jori","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5514-thickbox_default_ccdaa295-aa2e-4a48-8f34-079cbf312212.jpg?v=1747738644","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/khatpat-ek-navi-umed-by-nivrutti-jori","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}