{"product_id":"khota-khota-pan-khara-by-ravindra-lakhe-खोटं-खोटं-पण-खरं-रवींद्र-लाखे","title":"Khota Khota Pan Khara by Ravindra Lakhe खोटं खोटं पण खरं रवींद्र लाखे","description":"\u003cp\u003eवास्तव, जादुई वास्तव, आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत. भावनांचा कल्लोळ आहे. कथानकात घुसखोरी करणारी अन् त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत, अशा समजात गुरफटलेला लेखक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, 'वरील सर्व मजकूर खोटा आहे. किंबहुना खोटा खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे. कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eप्रत्यक्ष अन् कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी. \u003cstrong\u003eखोटं खोटं पण खरं\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Ravindra Lakhe","offer_id":52340259225898,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KhotaKhotaPanKharabyRavindraLakhe.png?v=1787580150","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/khota-khota-pan-khara-by-ravindra-lakhe-%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%82-%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%82-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}