{"product_id":"krishna-kon-hota-कृष्ण-कोण-होता-by-dr-girish-jakhotiya","title":"Krishna Kon Hota? कृष्ण कोण होता? by Dr. Girish Jakhotiya","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकृष्णाच्या आयुष्याची, कर्तृत्वाची आणि व्यक्तीमत्त्वाची विविध प्रकारची विश्लेषणे इतिहासकारांनी आपापल्या पद्धतीने व सोयीनुसार केली आहेत. बहुतांशी भारतीयांना गोकुळातील बाळकृष्ण, महाभारतातील महायुद्ध घडवून आणणारा कूटरचनाकार कृष्ण आणि गीतेद्वारे योगशास्त्र सांगणारा युगंधर कृष्ण फक्त माहीत आहे याहूनही कृष्ण खूप अधिक आहे तो जाणून घ्यायला हवा. संपूर्ण वास्तव कृष्ण विवेकी पद्धतीने समजून घ्यायला हवा.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Prakashan \/ Marathi","offer_id":49625707807018,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61erOvEfAiL._SY425_ccbcaba1-cef6-40a5-8469-9d222f007da8.jpg?v=1732609786","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/krishna-kon-hota-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a4%be-by-dr-girish-jakhotiya","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}