{"product_id":"krushi-bhogol-कृषी-भूगोल-भारताच्या-विशेष-संदर्भासह-by-vijaya-salunke","title":"krushi bhogol कृषी भूगोल (भारताच्या विशेष संदर्भासह) by Vijaya Salunke","description":"\u003cp\u003eकृषी भूगोल व भारतीय शेती या विषयावरील हे संदर्भ पुस्तक; शेतीचा भौगोलिक, अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करावयास प्रवृत्त करणारे असे आहे. जगात शेतीचा प्रारंभ व प्रसार कसा होत गेला अशा विषयापासून ते भूमी क्षमतामापन, कृषी कार्यक्षमतामापन, कृषी उत्पादकता, पोषण व भूक समस्या, अन्नसुरक्षा, भूमिहिन श्रमिक, महिला व बालके यांची स्थिती, पर्यावरण र्‍हास व शेती आणि शेतकर्‍यांचे आरोग्य अशा भारतीय शेतीच्या वर्तमान चर्चा विश्‍वापर्यंत या पुस्तकात सहजसोप्या भाषेत लेखिकेने ऊहापोह केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठी माध्यमातून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुण वर्गास व शिक्षणक्षेत्रातील इतर संबंधितांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे. या पुस्तकाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप विशेष उल्लेखनीय आहे. लेखिकेला विषय शिकविण्याचा आणि पाठ्यपुस्तके, लेख लिहिण्याचा दीर्घ अनुभव असल्याची प्रचिती या पुस्तकातील लिखाणातून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआकृत्या, आलेख, संख्याशास्त्रीय तक्ते व नकाशे; तसेच शब्दार्थसूची व विषयसूची दिल्याने विषय समजण्यास सुलभ झाला आहे. एक चांगले आंतरविद्याशाखीय स्वरूप असलेले संदर्भ पुस्तक म्हणून त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641900507434,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/762f_360x_e4cf46e6-0381-42f4-98be-9b99276b9ac9.webp?v=1732963664","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/krushi-bhogol-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b9-by-vijaya-salunke","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}