{"product_id":"krushnakinara-by-aruna-dhere-कृष्णकिनारा-अरुणा-ढेरे","title":"Krushnakinara by Aruna Dhere कृष्णकिनारा अरुणा ढेरे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकृष्णकिनारा या पुस्तकात राधा, कुंती आणि द्रौपदी ३ स्त्री पात्रांबाद्दल डॉ. अरुणा ढेरेंनी लिहिले आहे. एक एक प्रसंग जणू आपल्या समोर घडत जात आहे एखाद्या चलत चित्राप्रमाणे असेच वाटते. मूळ महाभारत आणि मांडलेल्या स्त्री पात्राच्या व्यक्तिरेखा ह्यात कधी कधी थोडी तफावतही आढळुन येते, पण एक कथानक म्हणुन असामान्य अशा पात्राच्या मनाचा गर्भ उलगडतांना त्यात एक सामान्य मनही आहे ह्याची तीव्र जाणिव होते. डॉ. अरुणा ढेरे यांच्या सगळ्यात जास्त गाजलेल्या रचनांमध्ये हे पुस्तक अग्रस्थानी येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Suresh Agency \/ Aruna Dhere","offer_id":49990421053738,"sku":"","price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/krishnakinara.jpg?v=1741068495","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/krushnakinara-by-aruna-dhere-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%a2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}