{"product_id":"laddervarchya-saunvedana-लॅडर-वरच्या-संवेदना-by-dr-girish-walawalkar","title":"Laddervarchya Saunvedana ‘लॅडर’ वरच्या संवेदना by Dr. Girish Walawalkar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी ही कादंबरी, आपल्या कोशातून बाहेर पडून जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा देऊ शकते तसंच स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा प्रगल्भ दृष्टिकोनसुद्धा देऊ शकते. - श्री.राज ठाकरे, म.न.से.अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार ‘Ladder'warchya Sanvedana... reflects a mood of the new class in the corporate sector, with it’s complacency, self indulgence and loneliness too. - पद्मश्री कुमार केतकर, राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी ही कादंबरी म्हणजे एका चांगल्या कलाकृतीचं लक्षण आहे . ही कादंबरी वाचकांच्या संवेदनांना-अनुभवांना जागृती निर्माण करते. -डॉ. उदय निरगुडकर, समूह संपादक, न्यूज18 लोकमत अत्यंत वाचनीय अशी कादंबरी. नेमकेपणा, ठाशिव व्यक्तिरेखा आणि ओघवती भाषा हे या कादंबरीचे सर्वात महत्त्वाचे गुणविशेष. - श्री. विजय केंकरे, प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक ‘प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्य व्यक्तिमत्त्व दडलेलं असतं’ हे ज्यांना उमगतं तेच असामान्य असतात, हे सांगणारं कथानक. - डॉ. विठ्ठल कामत, प्रसिद्ध व्यावसायिक व लेखक\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"MyMirror Publishing HousePvt. Ltd. \/ New \/ Marathi","offer_id":49653809512746,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1615200968Ladder.jpg?v=1733159478","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/laddervarchya-saunvedana-%e0%a4%b2%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%be-by-dr-girish-walawalkar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}