{"product_id":"lagna-lockdown-aani-abhasi-madhuchandraलग्न-लॉकडाऊन-आणि-आभासी-मधुचंद्र","title":"Lagna, Lockdown aani Abhasi Madhuchandra(लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र!)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e‘बायकोचा पिसारा- नवऱ्याचा पसारा’ आणि ‘कावळा भाड्याने देणे आहे!’ या विनोदी कथासंग्रहांनंतरचा श्री. अनिल अभ्यंकर यांचा हा तिसरा विनोदी कथांचा संग्रह. अनिलजींच्या विनोदी कथा अगदी नियमितपणे विविध दिवाळी अंकांत प्रसिद्ध होत असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e‘लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र!’ या प्रस्तुतच्या संग्रहामध्ये त्यांच्या- ‘जेव्हा बायकोच नवर्‍याचे खाते हॅक करते!’ ‘लग्न, लॉकडाऊन आणि आभासी मधुचंद्र!’ ‘सेलिब्रिटी बनण्याचे खूळ!’ ‘नवर्‍याने घेतला पंगा, बायकोने दाखवला ठेंगा!’ ‘नाम्याचा मोबाईल स्वर्गात!’ ‘बायकोचे धाडस- नवर्‍याच्या आले अंगलट!’ या आणि अशाच धम्माल १२ विनोदी कथा आहेत.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626198114602,"sku":null,"price":279.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Lagn-Lockdown-Cover-Final-small_c07e751d-8194-43b2-81cb-46fc978a09ac.jpg?v=1732615140","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/lagna-lockdown-aani-abhasi-madhuchandra%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}