{"product_id":"lankecha-sangram-by-amish-लंकेचा-संग्राम-अमिश-त्रिपाठी","title":"Lankecha Sangram by Amish | लंकेचा संग्राम अमिश त्रिपाठी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलंका जळेल, अंधःकार व्यापेल. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपण प्रकाश टिकू शकेल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारत, ख्रिपू ३४००\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवखवख. राग. दुःख. धुमसते निखारे, युद्धाची ठिणगी पेटवण्यासाठी अधीर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपण हे युद्ध वेगळे आहे. हे धर्मासाठी आहे. सर्वश्रेष्ठ देवीसाठी हे युद्ध आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसीतेचे अपहरण झालेले आहे. निडरपणे ती रावणाला तिला ठार मारण्याचं \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआव्हान देते – रामाला शरण यायला लावण्यापेक्षा ती मरण पत्करेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदुःखाने आणि क्रोधाने राम वेडापिसा झाला आहे. तो युद्धाच्या तयारीत आहे. संताप \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे त्याचे इंधन आहे. एकाग्रचित्तता हे त्याचे सुकाणू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपण अजिंक्य आहोत अशी रावणाची समजूत होती. आपण वाटाघाटी करून शरणागती \u003c\/span\u003e\u003cspan\u003eघडवून आणू असा त्याचा विचार होता. त्याला माहीत नव्हतं...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe War of Lanka | Ram Chandra Series Book 4 | Lankecha Sangram by Amish | लंकेचा संग्राम अमिश त्रिपाठी | Marathi Translation\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Westland Books \/ Amish","offer_id":51649984332074,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/WarofLanka_Marathi_-LankechaSangrama_RamChandraSeries_MarathiEdition.jpg?v=1780726474","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/lankecha-sangram-by-amish-%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b6-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}