{"product_id":"leader-as-a-coach-prashikshakachya-bhumiketoon-netrutva-लीडर-अज-अ-कोच","title":"Leader as a Coach : Prashikshakachya Bhumiketoon Netrutva by G. S. Grewal लीडर अज अ कोच","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपले नेतृत्व, आपली टीम, आणि आपले भविष्य कसे सक्षम करायचे? यांविषयीचे योग्य मार्गदर्शन म्हणजे 'लीडर अॅज ए कोच'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात प्रभावी नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर आपल्या टीमला सक्षम करणे होय! त्यांच्या प्रतिभेला पोषक वातावरण देणे आणि त्यांच्या सहकार्याची संस्कृती निर्माण करणे, यांविषयी मार्गदर्शन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक नेतृत्वाचा एक नवाच दृष्टिकोन मांडते. प्रेरणादायी कोच कसे बनावे, टीमचे मनोबल कसे वाढवावे आणि उच्च कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शन कसे करावे, यावर भर दिला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुलभ आणि वाचनीय पुस्तकात प्रत्येकासाठी योग्य ठरणारे नेतृत्व मार्गदर्शन आहे. सर्वसमावेशकता आणि सहभागाच्या माध्यमातून नवोपक्रम कसे साध्य होतात, याविषयी विवेचन!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआव्हानांना संधीमध्ये कसे रूपांतरित करता येते आणि यशस्वी व्यूव्हरचना कशी करता येते, हे या पुस्तकातून समजते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eटीमला प्रेरित करणाऱ्या कोचिंग कौशल्यांचा विकास कसा करायचा, शाश्वत विकासाचा पाया कसा घालायचा आणि दीर्घकालीन यश सुनिश्चित कसे करायचे, हे शिकण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही अनुभवी व्यावसायिक असाल किंवा नेतृत्व क्षेत्रात नवे पाऊल टाकत असाल, हे पुस्तक तुम्हाला उच्च-कार्यक्षम टीम तयार करण्यात आणि आजच्या काळात आवश्यक असलेल्या आधुनिक नेतृत्वशैलीत रूपांतरित करण्यात मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ G. S. Grewal","offer_id":50573558710570,"sku":"G. S. Grewal","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/LeaderasaCoachPrashikshakachyaBhumiketoonNetrutva.jpg?v=1757065951","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/leader-as-a-coach-prashikshakachya-bhumiketoon-netrutva-%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%9c-%e0%a4%85-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9a","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}