{"product_id":"leila-marathi-by-prayag-akbar-लैला","title":"Leila ( Marathi) by Prayag Akbar लैला","description":"\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eएका डिजीटाइज्ड शहरात नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी शुचितेच्या, शुद्धतेच्या हव्यासापोटी समाजांना विभाजित करणार्या आणि त्यांच्यावर मर्यादा घालणार्या भिंती उभ्या राहतात| त्या भिंतींमागे कडक नागरी शिस्त असते| त्याला एके काळची श्रीमंत आणि काहीसा स्वच्छंदी स्वभाव असलेली शालिनी बळी पडते| एका दुःखद उन्हाळ्यात लैला ही तिची मुलगी तिच्यापासून दुरावते| त्यानंतर सलग सोळा वर्षं शालिनी लैलाचा शोध घेत असते| सभोवतालची देखरेख यंत्रणा आणि लबाड रिपीटर्स यांच्या तडाख्यात शालिनी बाजूला फेकली जाते; पण फक्त तिच्या मुलीच्या शोधामुळेच ती पुढे पुढे जात राहते त्यानंतर काय घडतं ही प्रेमाची, विश्वासाची आणि या सर्वांहूनही अधिक प्रमाणात वैफल्याची कथा आहे\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ Prayag Akbar","offer_id":50337207779626,"sku":"Prayag Akbar","price":269.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Laila_Marathi.jpg?v=1754824925","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/leila-marathi-by-prayag-akbar-%e0%a4%b2%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}