{"product_id":"lockdown-liaisons-marathi-by-shobhaa-de-tr-dr-shuchita-nandapurkar-phadke","title":"Lockdown Liaisons ( Marathi) by Shobhaa De Tr.Dr. Shuchita Nandapurkar-Phadke लॉकडाऊन :कुलुपबंद मनाच्या कथा","description":"\u003ch5 class=\"ng-binding\"\u003e‘लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा’ हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध, तरुण-तुर्क, पुरुष-स्त्रिया, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अपयशी, धीट-दुर्बल, आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. कसोटीचा क्षण आला की, नात्यांचा कसा कस लागतो, त्याला कसे नवे आयाम लाभतात, भ्रमाचे भोपळे कसे फुटतात ते शोभा डे सहज उलगडून दाखवतात. कोविड-19च्या महामारीत प्रत्येकाच्या भावविश्वात झालेली भावनांची उलथापालथ या कथांमधून अनुभवता येईल. तरीही, भाषा, वेश, धर्म, यांपलीकडे जात प्रेमाचा धागा बहुतेक ठिकाणी प्रबळ ठरतो हेसुद्धा अनुभवता येईल. कोविडपश्चात रुळू पाहणारा ‘न्यू-नॉर्मल’ अंगीकारताना लोकांना कसा संघर्ष करावा लागत आहे, हे यातून जाणून घेता येईल.\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ Shobhaa De","offer_id":50345518858538,"sku":"Shobhaa De","price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Lockdown_Marathi.jpg?v=1754380506","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/lockdown-liaisons-marathi-by-shobhaa-de-tr-dr-shuchita-nandapurkar-phadke","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}