{"product_id":"lok-aani-abhijat-लोक-आणि-अभिजात-author-dr-aruna-dhere-डॉ-अरुणा-ढेरे","title":"Lok Aani Abhijat | लोक आणि अभिजात Author: Dr. Aruna Dhere|डॉ. अरुणा ढेरे","description":"\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी एखादं लोकगीत कानांवर पडतं, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर कधी एखादी लोककथा; कधी एखादी म्हण, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएखादा वाक्प्रचार, तर कधी एखादी पूर्वापार समजूत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या त्या क्षणी, अभिजाताचं पोषण कुठून कसं होतं, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते उत्कटतेनं जाणवतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअन् अभिजात मधुरतेनं भरलेली एखादी रसाळ कविता वाचताना किंवा जीवनचिंतनाची प्रगल्भता प्रकट करणारी एखादी कथा ऐकताना लोक आणि अभिजात \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांच्या अनुबंधाची विविध दर्शनं घडतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउभय परंपरांचं ते नातं उलगडणं हेच या ललित लेखनाचं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसूत्र बनलं आहे. अतिशय संवेनदशीलतेनं आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसूक्ष्मतेनं अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेलं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे ललित लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारं आहे\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642201907498,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Covers-500x500_58b3f3d2-1203-4d7b-b70b-af4485a9b721.jpg?v=1732967475","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/lok-aani-abhijat-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4-author-dr-aruna-dhere-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%a2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}