{"product_id":"lokkala-sankalpana-aani-swaroop-लोककला-संकल्पना-आणि-स्वरूप-author-dr-anil-sahasrabuddhe","title":"Lokkala : Sankalpana Aani Swaroop | लोककला : संकल्पना आणि स्वरूप Author: Dr. Anil Sahasrabuddhe","description":"\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eप्राचीन परंपरा, लोकजीवन आणि लोककला यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी लोककलांचा सैद्धांतिक अभ्यास करणे आवश्यक ठरते. या अभ्यासातून आज उत्क्रांत होत आलेली लोकसंस्कृती जाणून घेणे सहजशक्य होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गरज ओळखून डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. लोककलांची परंपरा, स्वरूप, संकल्पना मांडतानाच त्याच्या व्याख्या ठरविण्याचे अवघड कामही \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. सहस्रबुद्धे यांनी केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. सहस्रबुद्धे यांनी शेवटी महाराष्ट्रातील लोककलांचा परिचय करून दिला आहे, त्यामुळे त्यांच्या सैद्धांतिक व संशोधनात्मक मांडणीला समजून घेणे सुलभ झाले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकसाहित्याचे अभ्यासक या पुस्तकाचे नक्की स्वागत करतील.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642201841962,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FINAL_LokkalaCoverConverted-500x500_12c87b89-92f3-4d63-8697-9333099cf66b.jpg?v=1732967473","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/lokkala-sankalpana-aani-swaroop-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-author-dr-anil-sahasrabuddhe","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}