{"product_id":"loksahitya-lekh-alekh-लोकसाहित्य-लेख-आलेख-author-mohan-joshi-मोहन-जोशी","title":"Loksahitya : Lekh-Alekh | लोकसाहित्य : लेख-आलेख Author: Mohan Joshi | मोहन जोशी","description":"\u003cp\u003eप्रा. मोहन पाटील हे ग्रामीण साहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून सर्वपरिचित आहेत. सर्जनशील लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पुस्तकात प्रा. मोहन पाटील यांनी लोकसाहित्यशास्त्राचे तात्त्विक विवेचन केले आहे. लोकसाहित्याचा उपयोजित अभ्यास नोंदवतानाच त्यांनी काही लोककथा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोकगीत प्रकारांसंबंधी चर्चा केली आहे. त्यामागे दडलेला समृद्ध अर्थही स्पष्ट केला आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642201645354,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Loksahityalekh-alekh-500x500_4afd0f80-4b29-4877-822a-b5b1dc4cb339.jpg?v=1732967468","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/loksahitya-lekh-alekh-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96-author-mohan-joshi-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}