{"product_id":"loksanskruti-swaroop-aani-vishesh-लोकसंस्कृती-स्वरूप-आणि-विशेष-author-dr-d-t-bhosale-डॉ-द-ता-भोसले","title":"Loksanskruti : Swaroop Aani Vishesh| लोकसंस्कृती : स्वरूप आणि विशेष Author: Dr. D. T. Bhosale |डॉ. द. ता. भोसले","description":"\u003cp\u003eलोकसंस्कृतीची जडण-घडण,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतिचा होत गेलेला विकासक्रम,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eउपास्य देव-देवतांविषयीची भावना आणि आपल्या पूर्वजांची जीवनशैली यासाठी आपली लोकसंस्कृती जाणून घेणे आवश्यक आहे. ह्या पुस्तकातील लेखांत लोकसंस्कृतीचा केवळ परिचय करून दिलेला नाही,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर त्यातील सश्रद्ध भावनांमागे दडलेला समृद्ध अर्थही स्पष्ट केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये लोकसंस्कृतीमधील श्रद्धा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपूजा आणि उपासना यांचा परिचय अधिक प्रमाणात घडविला आहे आणि त्याचा समाजमनावर होणारा परिणाम,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eत्यामुळे त्याचा लोकजीवनाच्या जीनवशैली व जीवनधारणांवर पडलेला प्रभाव,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयाची चर्चा व विवेचन ह्या ग्रंथात केले आहे. ह्यामुळेच ह्याच विचारांवरील डॉ. द. ता. भोसले यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा या दोन पुस्तकांपेक्षा ह्याचे स्वरूप व मांडणी भिन्न आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना हे पुस्तक निश्‍चित उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642201252138,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/LoksanskrutiSwaroopAaniVishesh-500x500_471739c2-e795-4bdf-b407-6700cfabcc82.jpg?v=1732967462","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/loksanskruti-swaroop-aani-vishesh-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b7-author-dr-d-t-bhosale-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a6-%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}