{"product_id":"london-diary-by-rupali-patil-mirasdar","title":"London Diary by Rupali Patil-Mirasdar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eएकट्याने प्रवास करताना अनेकदा भीती वाटते, ही भीती लेखिकेची कशी गेली हा अनुभव या पुस्तकात त्यांनी मांडला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रवास केल्याने लेखिकेत सकारात्मक बदल कसे झाले, प्रवासातून त्या काय शिकल्या या सर्वांचे वर्णन या पुस्तकात अतिशय रसपूर्ण असे केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआयुष्य भरभरून जगण्यासाठी आपण छोट्या-मोठ्या गोष्टींकडे कसे पहावे, प्रवासातून समृद्ध कसे व्हावे हे या पुस्तकातून रुपाली मिरासदार यांनी मांडले आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625713344810,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5172-home_default_061c09d6-1fc6-4262-b8f3-d5270ac05068.jpg?v=1732609975","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/london-diary-by-rupali-patil-mirasdar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}