{"product_id":"madhumeh-aani-ayurvedeeya-upchar-by-dr-ankush-jadhav","title":"Madhumeh aani Ayurvedeeya Upchar By Dr. Ankush Jadhav","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003eमधुमेहाच्या निदानासाठी काय काय करावे या माहितीने मधुमेही व्यक्तींच्या मनातील अनेक गैरसमज दूर होतील.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eमधुमेह अनियंत्रित राहिल्याने शरीरावर होणार्‍या परिणामांचे वर्णन योग्य शब्दांत केले आहे.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eमधुमेहीने लग्न कोणाशी करावे आणि केले तर मधुमेही व्यक्तीशी करावे की नाही,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eयाविषयी केलेली चर्चा महत्त्वाची आहे.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eगरोदर मधुमेही स्त्रीने काय काळजी घ्यावी हेही अतिशय शास्त्रीय पद्धतीने सांगितले आहे.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eमधुमेहीने स्वत:चा मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी स्वत:च प्रयत्न करावयाचा असतो.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eफक्त नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eयासाठी मधुमेहाविषयी असलेली सर्व माहिती मिळवायला हवी.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003eमधुमेहींचा आहार याविषयीची चर्चा शास्त्रीय पद्धतीचा वापर व उष्मांकांचा\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e(calories)\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eविचार करून जरी केली असली,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eतरीसुद्धा आहाराची रचना भारतीय स्वयंपाकशास्त्राचा विचार करूनच केलेली आहे,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eहे इथे खास नमूद करावेसे वाटते.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eआहारोपचार सरळ व सोपा असावा,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eत्यात भिन्नता असावी.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eआहार सकस संतुलित आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त असावा.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eया गोष्टीची जाणीव येथे ठेवलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003e‘औषधोपचार’\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eया प्रकरणात तोंडाने घ्यावयाच्या गोळ्या आणि इन्सुलिन याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\" data-mce-fragment=\"1\" data-mce-style=\"font-weight: 400;\"\u003eव्यायामामुळे होणारे फायदे व विशेषत:\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eमधुमेहावर काय परिणाम होतो,\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003eयाची चर्चा फारच महत्त्वाची ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653529444650,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MADHUMEHA-800x800.jpg?v=1733155780","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/madhumeh-aani-ayurvedeeya-upchar-by-dr-ankush-jadhav","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}