{"product_id":"majhya-dayritil-pane-apj-abdul-kalam","title":"Majhya Dayritil Pane - APJ Abdul Kalam","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eवयाच्या पंधराव्या वर्षीच डॉ. कलाम यांनी उच्च शिक्षण घ्यायचं मनाशी ठरवलं. त्याचा पाठपुरावा करून वयाच्या तिशीत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि चाळीशीतच संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. अशा या अवलिया माणसाच्या डायरीतील काही महत्त्वाची पानं, त्यांचं खाजगी जीवन या पुस्तकात संपादक आणि लेखक अरुण तिवारी यांनी दिलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641749971242,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4403-thickbox_default_68541697-54b2-469d-a123-08711c9638a8.jpg?v=1732962320","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/majhya-dayritil-pane-apj-abdul-kalam","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}