{"product_id":"make-your-bed-marathi-by-william-h-mcraven","title":"Make Your Bed ( Marathi) by William H McRaven मेक युअर बेड","description":"\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eडमिरल विल्यम एच. मॅकरेव्हन यांनी ऑस्टिनच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास येथील पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून सत्राच्या पहिल्याच दिवशी भाषण केलं. ‘इथे ज्याची सुरुवात होते, त्याने जग बदलतं\u0026amp;#39; या युनिव्हर्सिटीच्या घोषवाक्याने प्रेरित होत, त्यांनी त्यांच्या नेव्ही सील प्रशिक्षणदरम्यान शिकलेली दहा तत्त्वं समोर मांडली. या तत्त्वांमुळेच त्यांना प्रशिक्षण कालावधीत, पुढे प्रदीर्घ नेव्ही कारकिर्दीत, तसंच रोजच्या जीवनात आलेल्या आव्हानांना तोंड देता आलं. हे मूलभूत पाठ गिरवून कुणीही स्वतःला आणि - जगालासुद्धा - चांगल्यासाठी कसं बदलू शकतं, हे त्यांनी समजावून सांगितलं. आशावादाची कास धरत अत्यंत विनम्रतेने ते या पुस्तकात व्यक्त झाले आहेत. या कालातीत पुस्तकात वैश्विक तरीही साधे तोडगे, व्यवहार्य सल्ले आणि प्रोत्साहनपर शब्द असून, आयुष्याच्या काळोख्या क्षणीसुद्धा वाचकाला अधिक यशप्राप्तीची प्रेरणा त्यातून मिळेल.\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ William H McRaven","offer_id":50333364388138,"sku":"William H McRaven","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Make_Your_Bed_Book_Marathi.jpg?v=1754825514","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/make-your-bed-marathi-by-william-h-mcraven","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}