{"product_id":"malegaon-bombsphotamagil-adrush-hath-by-vikram-bhave-मालेगाव-बाँबस्फोटामागील-अदृश्य-हात-विक्रम-भावे","title":"Malegaon Bombsphotamagil Adrush Hath by Vikram Bhave मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात विक्रम भावे","description":"\u003cp\u003eMalegaon bombsphotamagil adrush hath By Vikram Bhave मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमालेगाव येथे २००६ आणि २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी दशतवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि तत्कालीन काँग्रेस शासन यांनी केवळ भगवा दहशतवाद अस्तित्वात आहे, हे सिद्ध करण्यासाठी या बाँबस्फोटांशी दुरान्वयानेही संबंध नसणार्या निष्पाप हिंदूंना पकडले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेच आरोपी आहेत, हे सिद्ध करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने एक अत्यंत भयावह कुभांड रचून त्यांचा अनन्वित छळ केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्तेसाठी शासन किती नीच स्तराला जाऊ शकते, हे यावरून सिद्ध झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते कसे, हे जाणण्यासाठी वाचा…\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसाध्वी प्रज्ञासिंग यांना आरोपी ठरवण्यासाठी रचलेली कपोलकल्पित कहाणी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eनिष्पाप सुधाकर चतुर्वेदी यांच्या छळाची क्रूर कहाणी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबेपत्ता दिलीप पाटीदार यांचे न उकलणारे गूढ\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eकर्नल पुरोहित यांच्यावरील आरोपांचा फज्जा\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eप्रसारमाध्यमांचे अपयश…आणि बरेच काही…\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eश्री. विक्रम भावे यांनी या आरोपींशी प्रत्यक्षात बोलून आणि माहितीच्या अधिकाराखाली त्या संदर्भातील माहिती मिळवून सत्य घटनांचा उलगडलेला हा आलेख बाँबस्फोटांमागील अदृश्य हात अधोरेखित करतो… यासाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने वाचावाच असा ग्रंथ.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vikram Bhave \/ Gurukrupa Pratishthan","offer_id":50207020122410,"sku":"","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Malegaon.png?v=1747567888","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/malegaon-bombsphotamagil-adrush-hath-by-vikram-bhave-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%ac%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}