{"product_id":"manapasun-manakade","title":"Manapasun Manakade","description":"\u003cdiv\u003eमन म्हणजे नेमकं काय?... ह्रदय... की मेंदू... की दोन्ही? \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eशरीरापासून वेगळं काढून मनाचा विचार करता येतो?\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eकाय केलं तर एक समाधानी आयुष्य जगता येईल यासाठी चाचपडतो आहे? \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमन स्वस्थ निरोगी ठेवायचं म्हणजे काय? \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eत्याचे मार्ग कोणते? \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eकुठलीही शास्त्रीय परिभाषा न वापरता, ललितरम्य लेखनशैलीतून, मनाचं स्वरूप, विविध मानसिक आजार, त्यांचं वाढतं प्रमाण, मनोरुग्णांविषयी आपली भूमिका अशा विविध अंगांना स्पर्श करत मनापासून मनापर्यंतची सफर घडवणारे लेखन. स्वास्थ्यपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी, समाजासाठी आवर्जून वाचावे, अंगीकारावे असे विचार देणारे पुस्तक. \u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641731850538,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3759-thickbox_default_3ba02689-328a-472e-801e-423b99d1cfa2.jpg?v=1732962118","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/manapasun-manakade","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}