{"product_id":"manase-kashi-jodawi-by-shivraj-gorle","title":"Mansa Jodavi Kashi माणसं जोडावी कशी?  by Shivraj Gorle | शिवराज गोर्ले","description":"\u003cspan\u003eमजेत जगावं कसं?' - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी?' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमी'नं वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं! \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653330575658,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Manasa-Jodawee-Kashee_c9875043-13f4-4ef5-865c-35b63214ac99.jpg?v=1733151951","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/manase-kashi-jodawi-by-shivraj-gorle","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}