{"product_id":"manasik-prathamopchar-by-pratibha-deshpande-1","title":"Manasik Prathamopchar BY Pratibha deshpande","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003e* मानसिक प्रथमोपचाराचे स्वतंत्र विज्ञान आहे आणि ती एक कलाही आहे. समुपदेशक डॉ प्रतिभा यांनी या शास्त्र आणि कलाकौशल्याची नेमकेपणाने मांडणी यामध्ये केली आहे.\u003cbr\u003e* मानसिक वेदना, दु:ख, चिंता, भीती यांसारख्या विकारांना आपल्या मनातून हुसकावून लावण्यासाठी 'गोल्डन मानसशास्त्रीय प्रथमोपचार' पद्धती ही लेखिकेने स्वत: विकसित केली आहे. ही पद्धत व्यसनमुक्ती, गैरवर्तन, शारीरिक शोषण यांवरही उपयुक्त ठरू शकते, हे सांगितले आहे.\u003cbr\u003e*'फिश! फिलॉसॉफी', 'बुद्धिबळाचा खेळ' या अनोख्या, नावीन्यपूर्ण उपचारपद्धतीतून उत्तम जीवन कसे जगावे; याचे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे.\u003cbr\u003e* स्पर्शातील जादू, कॉफीपान, दीर्घ श्वसन, प्रार्थना यांबरोबर आठ सत्रांमध्ये एक-एक कृती (टास्क) देऊन साधकाला आपल्या मनाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे साध्या-सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.\u003cbr\u003e* मराठी वाचकांसाठी 'मानसशास्त्रा'सारखा किचकट विषय या पुस्तकामधून समजून देण्यात आला आहे. त्यामुळे समुपदेशक, साधक, मानसशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी, मानसिक त्रासाने ग्रस्त व्यक्ती व तिच्या कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शक आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641739387178,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4767-thickbox_default_2afef1c2-ab95-49d7-a105-918316f20b3b.jpg?v=1732962202","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/manasik-prathamopchar-by-pratibha-deshpande-1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}