{"product_id":"manovikarancha-magova-मनोविकारांचा-मागोवा-by-shrikant-joshi-डॉ-श्रीकांत-जोशी","title":"Manovikarancha Magova  मनोविकारांचा मागोवा By Shrikant Joshi  डॉ. श्रीकांत जोशी","description":"\u003cp\u003eManovikarancha Magova  मनोविकारांचा मागोवा By Shrikant Joshi  डॉ. श्रीकांत जोशी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमन म्हणजे माणूस,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाझे विचार, माझ्या कल्पना, माझ्या भावना, माझी सुखदुःखे, माझे मन, म्हणजेच मी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे माझे मन, माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी, उत्तरोत्तर प्रगतीसाठी, मला सुदृढ राखायला हवे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणूनच, मनाच्या आरोग्याचे शत्रू असणार्‍या चिंता, भीती, संशय, नैराश्य, क्रोध आणि अशा इतर अनेक मनोविकारांना वेळेवरच ओळखायला हवं, शमवायला हवं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनोविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी यांचे `मनोविकारांचा मागोवा’ हे पुस्तक आपणांस ज्ञात आणि अज्ञात असलेल्या मनोविकारांवर मात करण्याचे मार्ग दाखवून देत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदैनंदिन जीवनातील ताणतणाव, आयुष्यामधील उलथापालथी याही आपले मनःस्वास्थ्य हिरावून घेत असतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकौटुंबिक कलह, कामजीवनामधील कोलाहल, प्रेमामधील पेच, शिक्षणातील शीण, पिढी-पिढीतले संघर्ष, वैवाहिक विसंवाद, यांसारख्या संपूर्ण कुटुंबाला मनस्ताप घडवणार्‍या समस्यांवरही डॉ. श्रीकांत जोशी आपल्याशी संवाद साधत आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिरोगी मनाचा मित्र आणि मार्गदर्शक `मनोविकारांचा मागोवा’ आपल्या मनासाठी, आपल्यासाठीच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Prakashan \/ Marathi","offer_id":49625584730410,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/f9b7b606a84740be8bf7705c8fd1d6aa_abcf47c9-330e-44b8-aa88-b07d632f48d0.jpg?v=1732606768","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/manovikarancha-magova-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-by-shrikant-joshi-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}