{"product_id":"mansa-jodavi-kashi-by-by-shivraj-gorle","title":"Mansa Jodavi Kashi by by Shivraj Gorle","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e'मजेत जगावं कसं? - याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची 'माणसं जोडावी कशी?' - ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक 'माणूसप्रेमीनं' वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं!'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Books Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49143878746410,"sku":"2108","price":233.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Manasa-Jodawee-Kashee.jpg?v=1724244868","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/mansa-jodavi-kashi-by-by-shivraj-gorle","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}