{"product_id":"mantarlele-pani-मंतरलेले-पाणी-author-arvind-hasamnis-अरविंद-हसमनीस","title":"Mantarlele Pani | मंतरलेले पाणी Author: Arvind Hasamnis |अरविंद हसमनीस","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eशब्दकोश घेऊन कवितेचा अर्थ लागत नसतो. कविता ही साक्षात अनुभवयाची बाब आहे.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘अनुभव’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहाच तिचा अर्थ असतो;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे मी प्रामुख्याने\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘तरल’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकवितांबाबत म्हणतो. तरलतेची व्याख्या नसते;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर केवळ तरल-अनुभव असतो. ‘मंतरलेल्या पाण्या’तील कवितांमध्ये असा तरलपणा आहे. सर्वसाधारण कवी जे चंद्र,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतारका,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eफुले इ.चे वर्णन करतात ते पदार्थ विश्‍वाचे उगा उगा केलेले कवितक असते. पण\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘काळजास कावळा भिडला’, ‘तिचा चंद्र घेऊनि मी चाललो’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eइत्यादी जेव्हा कवीच्या आणि रसिकांच्या मनात अवतरते तेव्हा कविता पदार्थविश्‍व ओलांडून जाते. म्हणून तर अरविंद हसमनीसांच्या कविता अनुभवायच्या!\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642180247850,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MantarlelePani-500x500_6d7e5f1d-3141-4ea4-8288-e31c9ca7f516.jpg?v=1732967049","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/mantarlele-pani-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-author-arvind-hasamnis-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}