{"product_id":"manvantar-samuhakadun-swatakadeमन्वंतर-समूहाकडून-स्वत-कडे-सुरेश-द्वादशीवार","title":"Manvantar Samuhakadun Swatakadeमन्वंतर समूहाकडून स्वत:कडे\n\nसुरेश द्वादशीवार","description":"\u003cp\u003e१९३० नंतर भारतात नवा विचार नाही आणि आठव्या शतकानंतर नवे तत्त्वचिंतन नाही. आमचे मन थांबले की बुद्धी ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९६० च्या दशकात जगाच्या समाजकारणाने आपली कूस बदलली आणि त्याचा प्रवास समूहगततेकडून व्यक्तिगततेकडे सुरू झाला. धर्म, तत्त्वपरंपरा, नीतिव्यवहार आणि विचारसरणी या समूहगततेच्या आधाराने उभ्या राहिलेल्या व्यवस्था राहतील की बदलतील?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e■ जगभरच्या धर्मश्रद्धांनी माणसांना बळ दिले. मात्र त्याच वेळी त्यांनी ज्ञानविज्ञानाच्या परंपरा मोडीत काढल्या. ज्ञानविज्ञानाच्या नव्या युगात या श्रद्धा कशा असतील ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e■ आजवर व्यक्तीचे प्रश्न समाजात सुटत. पण समाज हाच एक महाप्रश्न होत असेल तर? कालपर्यंत संरक्षक वाटलेल्या व्यवस्था आजच काटेरी कुंपणांसारख्या जाचक ठरू लागल्या असतील तर?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रश्नांचा वेध घेणारे हे सुबोध शैलीतील पुस्तक वाचनाचा व आकलनाचा आनंद तर देतेच, पण सम्यक व सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यास मदत करते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Marathi","offer_id":49626137100586,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/51X1LC5wwTL.-AC_UF1000_1000_QL80_FMwebp_29d902b4-c0c2-413c-a886-6558ec0a0a05.webp?v=1732613802","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/manvantar-samuhakadun-swatakade%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}