{"product_id":"maratha-kalkhandatil-nagarvikas-by-avinash-sovani","title":"Maratha Kalkhandatil NagarVikas By Avinash sovani","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलहान खेडेगावाचे एखाद्या मोठ्या भरभराटलेल्या वैभवसंपन्न शहरात होणारे रूपांतर म्हणजेच नगरविकास.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठा कालखंडात म्हणजेच,प्रामुख्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात, राज्यातील गावांच्या विकासाची जडणघडण कशा पद्धतीने होती, त्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्‍यकता असे आणि या विकासाचे थेट प्रतिबिंब नगररचनेतून कसे दिसून येत असे यावर चिकित्सात्मक विवेचन करणारा मराठा कालखंडातील नगरविकास हा ग्रंथ डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Merven Technologies \/ New \/ Marathi","offer_id":49653453521194,"sku":null,"price":473.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Maratha-Kalkhandatil-NagarVikas.jpg?v=1733154433","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/maratha-kalkhandatil-nagarvikas-by-avinash-sovani","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}