{"product_id":"marathi-shabdavaibhav-मराठी-शब्दवैभव","title":"Marathi Shabdavaibhav (मराठी शब्दवैभव)","description":"\u003cspan\u003eमूळ मराठी शब्दाला कधी उपसर्ग लागल्याने; कधी त्या शब्दाचे विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद या शब्दजातींत रूपांतर झाल्याने; तर कधी इतर शब्द जोडून होणारी संधी किंवा सामासिक शब्द यांचे अर्थासहित ज्ञानार्जन या मराठीतील पहिल्या शब्दार्थ कोशाने केले आहे. थोडक्यात, मूळ शब्दाचा व त्याच्या नात्यागोत्यातील इतर शब्दांचा सार्थ सहसंबंध उलगडून दाखवणारा हा शब्दकोश आहे. सुमारे 1400 शीर्षशब्द यामध्ये समाविष्ट केले आहेत\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Nitin prakashan \/ Marathi","offer_id":49625718292778,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Marathi-Shabda-Vaibhav-1_1c3e9af3-8cc3-4988-bf45-45e4c3e64120.jpg?v=1732610140","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/marathi-shabdavaibhav-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%ad%e0%a4%b5","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}