{"product_id":"marathi-yugulgite-मराठी-युगुलगीते-author-gangadhar-mahambare-गंगाधर-महाम्बरे","title":"Marathi Yugulgite|मराठी युगुलगीते Author: Gangadhar Mahambare |गंगाधर महाम्बरे","description":"\u003cp\u003eभावगीताच्या रसिक श्रोत्यांना कवी गंगाधर महाम्बरे यांचे नाव एक गीतकार म्हणून सुपरिचित आहे. मराठी भावगीतांमध्ये विविधता असलेले नवे नवे लक्षणीय प्रयोग करण्याचे श्रेय कवी महाम्बरे यांच्याकडे जाते. चित्रपट,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरंगभूमी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनभोवाणी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eदूरदर्शन ध्वनिमुद्रिका या सर्व लोकप्रिय माध्यमांद्वारे त्यांची असंय भावगीते रसिकांसमोर आली आहेत. प्रस्तुत गीत-संग्रहात कवी गंगाधर महाम्बरे यांची प्रसिद्ध युगुलगीते दिली आहेत. भावकाव्याचा व गीतरचनांचा अभ्यास करणार्‍यांना ती उपयुक्त आहेतच;\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपरंतु गीतगायनाचे कार्यक्रम करणार्‍या गायक मंडळीसही ती उपयुक्त ठरणारी आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakshan \/ Marathi","offer_id":49642180215082,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MarathiYugulgeete-500x500_19906367-875a-407f-9729-d9344738a612.jpg?v=1732967047","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/marathi-yugulgite-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87-author-gangadhar-mahambare-%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}