{"product_id":"maza-ishvar-stri-aahe-by-noor-jahan-shubha-prabhu-satam","title":"Maza Ishvar Stri Aahe By Noor Jahan, Shubha Prabhu-Satam","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपुरुषसत्ताक समाजाचा विरोध, कट्टर धार्मिक लोकांचा विरोध आणि अस्पष्ट विचार व गोंधळलेल्या मनामुळे नेहमी भूमिका घेऊ न शकणारे कुंपणावरचे लोक, तसंच मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर धर्माच्या - विशेषत: हिंदू स्त्रियांनी का बोलावं असा विचार करून दुफळी मानणाऱ्या स्त्रिया - यांना सामोरं जात मुस्लिम स्त्रियांच्या संघर्षाची वाटचाल मंद गतीने का होईना, पण सुरू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया संघर्षाचं समाजामनाला भानावर आणणारं चित्रण या कादंबरीत केलेलं आहे. भावव्याकुळतेला कणभरही थारा न देता, विद्रोह असला तरी लेखन किंचितही आवाजी होऊ न देता तर्कबुद्धीचा चकित वापर करत, ठाम विधानांनी ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Marathi","offer_id":49625711673642,"sku":null,"price":333.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/maza-ishvar-stri-aahe-206-800x800_463630e5-e555-46b8-97c8-16e72b5ed83b.jpg?v=1732609928","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/maza-ishvar-stri-aahe-by-noor-jahan-shubha-prabhu-satam","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}