{"product_id":"mazi-vakili-माझी-वकिली-आणि-अशिलाचे-नशीब","title":"Mazi Vakili (माझी वकिली आणि अशिलाचे नशीब!)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eन्यायालय, न्यायालयातील खटले याबाबतची माहिती सहसा आपल्याला चित्रपटात बघून जेवढी मिळू शकेल तेवढीच असते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eप्रत्यक्षात किती विविध प्रकारचे दावे न्यायालयात लढवले जातात व बहुतेकवेळा वकिलाच्या कौशल्याबरोबरच अशिलाचे नशीबही दिल्या जाणाऱ्या निकालात कसे कारणीभूत ठरते, याबाबत आपण अनभिज्ञ असताे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eविविध वकिलांनी लढवलेल्या विविध प्रकारच्या खटल्यांतील त्यांच्या अशाच अनुभवांना संकलित करून अॅडव्होकेट वंदना डांबरे यांनी दिलेले हे शब्दरुप!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626196017450,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/mazee-vakili_0311a7c2-d3c1-47c7-8968-c87077736cf2.jpg?v=1732615068","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/mazi-vakili-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ac","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}